शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

बसमधून नियमबाह्य प्रवाशी वाहतूक !

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड : केवळ खाजगी वाहनांतूनच नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात नसून एसटी मंहामंडळाच्या बस गाड्यांमधूनही नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे

बीड : केवळ खाजगी वाहनांतूनच नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात नसून एसटी मंहामंडळाच्या बस गाड्यांमधूनही नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असून अद्यापपर्यंत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. ही प्रवाशी वाहतूक सुद्धा बसच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे.सोयी-सुविधा देण्याऐवजी तिकीटात वाढ केली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. क्षमता ५७ प्रवाशांची अन्....२७२ च्या बसगाड्यांमध्ये ४४ प्रवाशी, चालक-वाहक असे दोन व ११ उभे प्रवाशी असे एकूण ५७ प्रवाशांची क्षमता नियमानुसार आहे. मात्र महामंडळाच्यसा बसमध्ये ६० ते ७० प्रवाशी असल्याचे सर्रास दिसून येते. ही नियमबाह्य प्रवाशी वाहतूक खाजगी वाहनांवर कारवाया करणाऱ्या पोलिसांना व महामंडळातील अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा सवाल आता उपस्थित केला.कर्मचारीही अपुरेचयांत्रीक व वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेकवेळा ओव्हरटाईम करावा लागतो. आराम न मिळाल्याने मग अपघातासारख्या घटना घडतात.सिनीअर्सला जवळची ड्यूटीज्या चालक, वाहकांचे वय जास्त आहे, अशांना जवळची ड्यूटी दिली जाते. अनेकांना मागणीनुसारही ड्यूटी दिली जाते. वयानुसार ड्यूटी देण्याचा कुठलाही नियम नसल्याचे आगारप्रमुख ए.एस.भुसारी यांनी सांगितले.बसगाड्यांच्या दुरूस्तीसाठी विभागीय कार्यशाळेतून साहित्य मिळत नसल्याने कामे रखडतात.अनेकवेळा अ‍ॅडजेसमेंट करून साहित्य बसविले जाते. यांत्रीक विभागातील अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)