किसान समन्वय समितीने शनिवारी देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी ४ वाजता मूक मोर्चास प्रारंभ होईल. हा मूक मोर्चा भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कॉ. राम बाहेती, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. मंगल ठोंबरे, ॲड. सुभाष माने आदींनी केले आहे.
उद्या शिवराय ते भीमराय मूकमोर्चा
By | Updated: December 4, 2020 04:13 IST