शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

नाव्हा येथील शौचालय अनुदानाचा धनादेश न वटता आला परत

By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST

जालना: निर्मल भारत अभियानातंर्गत बांधलेल्या शौचालयाचे अनुदान मागील वर्षभरापासून देण्यात आले नाही

जालना: निर्मल भारत अभियानातंर्गत बांधलेल्या शौचालयाचे अनुदान मागील वर्षभरापासून देण्यात आले नाही. तसेच अनुदानापोटी देण्यात आलेला केवळ ४ हजार ६०० रूपयांचा धनादेशही न वटता परत आल्याने लाभार्थ्याला अनुदानासाठी मागील वर्षभरापासून जालना पंचायत समितीचे खेटे मारावे लागत आहे. मात्र पं.स.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले.जालना तालुक्यातील नाव्हा येथील राजहंसाबाई दत्तात्रय इंगळे व दत्तात्रय इंगळे या वृद्ध दांम्पत्यांनी वर्षभरापूर्वी निर्मल भारत अभियान कार्यक्रमातंर्गत शौचालय बांधले. सर्व कागदपत्राची पूर्तता करून ही त्यांना या बांधलेल्या शौचालयाचे अनुदान मिळाले नाही. सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना २४ जुलै २०१४ रोजी ४६०० रूपयांचा धनादेश (क्र. ०४६८३२) ग्रामपंचायतने दिला. मात्र ग्रामपंचायतच्या खात्यात पैसेच नसल्याने तो धनादेश न वटताच परत आला. तेव्हा पासून इंगळे हे अनुदानाच्या धनादेशासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात खेटे मारत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अनुदान मिळालेले नाही. (प्रतिनिधी)