शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

औरंगाबादहून तिरुपतीचा हवाई प्रवास अर्ध्या तिकिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:43 IST

पोंगल सणानिमित्त ट्रू जेटने विमान प्रवाशांसाठी २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान विशेष योजना जाहीर केली.

औरंगाबाद : पोंगल सणानिमित्त ट्रू जेटने विमान प्रवाशांसाठी २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान विशेष योजना जाहीर केली. औरंगाबाद-तिरुपती हवाई प्रवासासाठी इतर वेळी ९ ते ११ हजार रुपये मोजावे लागतात. या कालावधीत अवघ्या चार हजारांत प्रवास करता येणार आहे, तर औरंगाबाद-हैदराबादसाठी १ हजार ८९९ रुपये लागणार आहेत.

ट्रू जेटच्या स्टेशन मॅनेजर प्रतिमा थोटे यांनी सांगितले, पोंगल सणानिमित्त जाहीर केलेल्या या विशेष योजनेत औरंगाबाद ते हैदराबादसाठी १ हजार ८९९ रुपये, तर हैदराबाद ते तिरुपतीसाठी १ हजार ९९९ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे. यासाठी १९ जानेवारीपर्यंत बुकिंग करता येणार आहे, तर २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान प्रवास करता येईल.औरंगाबादहून हैदराबाद आणि तिरुपतीला जाणाऱ्या प्रवासी आणि बालाजी भक्तांची मोठी संख्या आहे.

गेली काही वर्षे रेल्वे आणि अन्य वाहतूक सुविधांचा फक्त आधार होता. ट्रू जेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू केली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणाºया भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली. कंपनीकडून ७२ आसनी विमानाद्वारे सेवा दिली जात आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळ