शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

गेवराईत घड्याळाची टिकटिक..!

By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST

गेवराई : सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत दोन पंडित एकत्र येऊनही भूईसपाट झालेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळाने गुरुवारी १२ पैकी ९ जागांवर झेंडा फडकावत ‘टिकटिक’ केली.

गेवराई : सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत दोन पंडित एकत्र येऊनही भूईसपाट झालेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळाने गुरुवारी १२ पैकी ९ जागांवर झेंडा फडकावत ‘टिकटिक’ केली. तलवाडा या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसच्या अ‍ॅड. सुरेश हात्तेंनी वरचष्मा कायम राखला. गढीमध्ये आ. अमरसिंह गटाने सत्ता मिळवत विजयाची गुढी उभारली असून गढी पंडितांचीच असल्याचे सिद्ध केले आहे.१२ ग्रा.पं.साठी बुधवारी मतदान झाले होते गुरूवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. एकूण १४ ग्रा. पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी सुर्डी व टाकळगव्हाण बिनविरोध निघाल्या. सुर्डीवर आ. लक्ष्मण पवार तर टाकळगव्हाणवर आ. अमरसिंह पंडित गटाने वर्चस्व मिळवले.नवे कारभारी१२ ग्रामपंचायतींमधील ९७ जागांसाठी २३५ उमेदवार आमनेसामने होते. ग्रा.पं.निहाय विजयश्री खेचून आणणारे नवे कारभारी असे...चोपड्याची वाडी : कुशीवर्ता चिलगर, राधा चिलगर, रमेश कोळेकर, अर्चना तुरे, भगवान तुरे, माऊली चोपडे, दैवशाला बाबरेडोईफोडवाडी : पांडूरंग शेवाडे, मंगल गर्जे, भरत तवरे, मुक्त वाघमोडे, अशोक भारती, निलावती रोकडे, सीता वाघमोडेतळेवाडी : राणोजी डोंगरे, कस्तुराबाई जाधव, लक्ष्मण थोटे, निर्मल चौधरी, हनुमान गोंजारे, सुमन थोटे, सुनीता चौधरीकुंभारवाडी : दिगांबर जाधव, भगवान जाधव, शैला जाधव, राधा गायकवाड, अर्जून धनवडे, जयसिंह जाधव, मंगल जाधव, छाया शिंदे, राजामती कोकरेजवाहरवाडी : सत्यभामा पैठणे, विकास जवरे, पद्मा जवरे, सुखदेव चौधर, शोभा जवरे, छगाबाई जवरे, अशोक दरेकरपांढरवाडी : महमद रौफ, पूजा खिसाडे, महम्मद अखिल, अर्चना जाधव, दादासाहेब जाधव, वैजीनाथ जाधव, रोशनबी शेखतलवाडा : संजीवनी हात्ते, सुंदर कुंड, कचरू मरकड, अरूणा नाटकर, संतोष हातागळे, राधाकिसन शिंगणे, सुरेखा गांधले, मोमीन खतीब, अहमदबी पठाण, शांता पवार, दीपाली आठवले, सोनू शिंदे, किशोर हात्ते, पारूबाई गर्जे, भाऊ गायकवाड, चांगुणा गर्जे, सुमन चव्हाण.गढी : विष्णू घोंगडे, रुक्मिणी मुंडे, शेख आशाबी, दिलीप नाकाडे, अंकुश गायकवाड, चंद्रकला खाडे, बेबी पठाण, आशा कांबळे, बेबी पठाण, अमोल ससाणे, पार्वती नाकाडे, मनीषा मुळीकगोविंदवाडी : विजया बिचकुले, जिजाबाई कदम, विकास शेंडगे, कौशल्या मोहिते, अमृता हातागळे, छगन चव्हाण, संध्या मराठेवंजारवाडी : विमल तारगे, केशरबाई चोरमले, हरिभाऊ तारगे, आसाराबाई पवार, बाबू पवार, सुरेश दाभाडे, त्रिशला दाभाडेमुळूकवाडी : मथुरा गिरी, कौशल्या जाधव, लक्ष्मी साबळे, महादेव पवार, साळुजी मोरे, सगुणा वाघचव्हाणवाडी : अजिनाथ गर्जे, अंबादास भुजंगे, लक्ष्मी चव्हाण, दत्तात्रय समगे, सविता हातागळे, मनीषा चौधरी, श्रीमंत यादव, आशा गर्जे, आशा चिकणे (वार्ताहर)