शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढली, तापमान ९.८ अंशांखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:04 IST

औरंगाबाद : दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. शहरात बुधवारी किमान ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेनेदिली आहे.

ठळक मुद्देहुडहुडी : आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान

औरंगाबाद : दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. शहरात बुधवारी किमान ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेनेदिली आहे.मराठवाड्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे शहरवासीयांना थंडी जरा उशिरानेच अनुभवायला मिळाली. शहरात आॅक्टोबरअखेर थंडीची चाहूल लागली होती. परंतु अचानक थंडी गायब झाली. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होत असल्याचे जाणवत असताना पुन्हा तापमानात वाढ झाल्याचा अनुभव शहरवासीयांना आला.शहरात २ डिसेंबर रोजी किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. परंतु त्यानंतर पुन्हा तापमान वाढले. आता गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. शहराचे किमान तापमान मंगळवारी १०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आणि बुधवारी ९.८ अंशांपर्यंत तापमान घसरले. वाढलेल्या थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेली वर्दळही कमी जाणवत होती. थंडीमुळे रात्री व पहाटे नागरिक ऊबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडत आहेत.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAurangabadऔरंगाबाद