शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरनजीक भीषण अपघातात ३ तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:12 IST

वैजापूरनजीक अंबेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रक व कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अर्जुन सोनवणे (बिलोनी, ता. वैजापूर), संतोष वाणी (वैजापूर) व वैभव पुंडे (शिर्डी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

वैजापूर : वैजापूरनजीक अंबेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रक व कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अर्जुन सोनवणे (बिलोनी, ता. वैजापूर), संतोष वाणी (वैजापूर) व वैभव पुंडे (शिर्डी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.कार बिलोनीकडे येत होती, तर ट्रक वैजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की, कार ट्रकच्या आतमध्ये जवळपास तीन फूट घुसली होती. त्यामुळे कारमधील ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी वैजापूरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पोलीस नाईक संजय घुगे, निलेश पारख तसेच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन कार क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन त्या तिघांना बाहेर काढले व वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर वैजापूर -औरंगाबाद महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी