शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

विनयभंग प्रकरणी चालकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: March 18, 2017 23:16 IST

माजलगाव : धावत्या जीपमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या धुनकवड (ता. धारुर) येथील चालकाला सत्र न्या. एम. व्ही. मोराळे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

माजलगाव : धावत्या जीपमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या धुनकवड (ता. धारुर) येथील चालकाला सत्र न्या. एम. व्ही. मोराळे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शुक्रवारी न्यायालयाने हा निर्णय दिला.१५ वर्षीय पीडित मुलगी ३० जुलै २०१६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तिच्या चुलत बहिणीसोबत रवि शिवाजी यादव याच्या जीपमधून शेतात जात होत्या. यावेळी रवि यादव याने मुलीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे पीडितेने गाडीतून उडी टाकली. त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग केला. याप्रकरणी मुलीने धारूर ठाण्यात फिर्याद नोंदवली. तपासानंतर पोलिसांनी आरोपीविरूध्द माजलगाव येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. एम. व्ही. मोराळे यांनी आरोपी रवि यादव यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८ नूसार दोषी ठरवून ३ वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बी.एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील अजय तांदळे व आर.ए. वाघमारे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)