शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद ट्रकसह तीन लाखांचा हरभरा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 23:59 IST

गंगाखेड : ट्रकसह ३ लाख रुपये किंमतीचा हरभरा पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी पकडला़ यामध्ये तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़

गंगाखेड : शहरातील दत्तमंदिर परिसरात राणीसावरगाव रोडवर संशयास्पद ट्रकसह ३ लाख रुपये किंमतीचा हरभरा पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी पकडला़ यामध्ये तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ गंगाखेड येथील बीट अंमलदार बाळू पुरणवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी दत्तमंदिर परिसरात राणीसावरगाव रोडवर हरभरा भरलेला एक ट्रक उभा असल्याचे समजले़ या ट्रकमधील तीन व्यक्ती हरभरा कमी किंमतीत परिसरामध्ये विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून डीबी पथकातील किशोर भुमकर, मारोती सुरेवाड, सुग्रीव कांदे यांनी सदर ठिकाणी जाऊन ट्रक व त्यामधील १४० पोते हरभऱ्या संबंधी तिघांकडे चौकशी केली़ चौकशीत तिघांनी ट्रक व हरभरा आमचाच असल्याचे सांगून तो विकण्यासाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले़ मात्र अधिक तपासात वरील तिघेही ट्रकची कागदपत्रे सादर करू न शकल्याने व संशयास्पद उत्तरे देण्यात येत असल्याने ट्रकमधील (एमएच २४ ए-२६६१) १४० पोते हरभरा ज्याची किंमत अंदाजे २ लाख ८० हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला़ या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी रमेश राठोड (वय ३५, रा़ शिवाजीनगर तांडा, जि़ नांदेड) , अनिल चव्हाण व काशीराम चव्हाण (दोघे रा़ वरवंटी, ता़ गंगाखेड) यांच्याविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल केला़ बाळू पुरणवाड, विष्णू बेले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)