शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत तीन ठार

By admin | Updated: July 20, 2016 00:31 IST

गंगापूर/दौलताबाद : औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील ढोरेगावजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री १२ वाजता घडली.

गंगापूर/दौलताबाद : औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील ढोरेगावजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री १२ वाजता घडली. याच ट्रकने दिलेल्या धडकेत आणखी एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून चालक ट्रक सोडून पळून गेला. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान पेंडापूर फाट्यावर एका ढाब्यासमोर उतरून पेंडापूरकडे पायी जाणारे कचरू केशव तुपे (५०) रा. बाबरगाव व लक्ष्मण नाना आल्हाट (५०), रा. मांजरी या दोघांना औरंगाबादहून- अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच-४३ ई-७११५) जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सदर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढोरेगाव येथे पुन्हा एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून सदर ट्रक पकडला. मात्र, चालक ट्रक सोडून पळून गेला. या प्रकरणी तुपे यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजी व भरधाव ट्रक चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. गजेंद्र इंगळे, बी.आर. वैद्य करीत आहेत.