शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर वैद्यकीय अधिकाऱ्याची नोंदणी होणार रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:11 IST

उपचाराअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याचा आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

औरंगाबाद : शासकीय आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांत विनापरवानगी गैरहजर राहिल्याने उपचाराअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याचा आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी तुवड्यासंदर्भात १६ जुलै रोजी विधान परिषदेत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे ज्या आरोग्य केंद्रात कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे उपचाराअभावी रुग्णाचा, प्रसूतीदरम्यान मातेचा, बाळाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून ‘एमएमसी’कडे नोंदणी रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात येईल, तसेच पूर्वपरवानगी, सबळ कारणाशिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला. पूर्वपरवानगी अथवा सबळ कारणाशिवाय कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून वेतनवाढ रोखण्याचाही निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारmedicineऔषधं