शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं?

By संतोष हिरेमठ | Updated: June 4, 2025 13:06 IST

प्रति उमेदवार १५ ते २० लाख रुपये घेऊन ही कागदपत्रे पडताळणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: परीक्षेतील गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या २५ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आल्याचे पत्र उघडकीस आले आहे. हे उमेदवार गुणवत्ता यादीत पात्र ठरल्याचे पत्रात उल्लेख आहे. परंतु यादीतील एकाही उमेदवाराच्या नावापुढे मेरिट नंबरचा उल्लेखच नाही. शिवाय या उमेदवारांचे नाव पात्रता यादीतही नाही. प्रति उमेदवार १५ ते २० लाख रुपये घेऊन ही कागदपत्रे पडताळणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्थ संस्थांमधील अधिपरिचारिका (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर २०२४ मध्ये गुणवत्ताधारक आणि पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये स्टाफ नर्स म्हणून हे उमेदवार रुजू झाले आहेत. परंतु यातील काही जण अपात्र असतानाही यंत्रणेतील काहींनी आर्थिक ‘उद्योग’ करून नियुक्ती केल्याचे समजते. अशीच एक २५ जणांची यादी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

पेनाने तारखेचा उल्लेख

  • २५ उमेदवारांना मुंबईतील दोन रुग्णालयांत कागदपत्र पडताळणीसाठी २९ आणि ३० एप्रिल २०२४ रोजी बोलावण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे हे पत्र असून, त्यात हे उमेदवार गुणवत्ता यादीत पात्र असल्याचा उल्लेख आहे.
  • हे उमेदवार पात्र असतील तर मग त्यांच्या नावापुढे मेरिट नंबरचा उल्लेख का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे कागदपत्र पडताळणीची तारीख चक्क पेनाने लिहिलेली आहे. यातील काही उमेदवार राज्यभरात रुजू झालेले असल्याचे सांगण्यात आले. 
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी