शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका निवडणुकीतील पाच इच्छुकांना तात्पुरता दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:59 IST

अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सोमवारी (दि.२६) दिला.

ठळक मुद्देसुवेंद्र आणि दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा

औरंगाबाद : अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती गांधी यांच्यासह प्रदीप परदेशी, योगेश चिपाडे आणि चंद्रशेखर बोराटे यांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. एम. जामदार यांनी सोमवारी (दि.२६) दिला.अहमदनगर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांपैकी छाननीदरम्यान नामनिर्देशनपत्रे नामंजूर केलेल्या दहा उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यांच्यापैकी वरील पाच उमेदवारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.वरील सर्व याचिकाकर्त्यांच्या याचिका प्रलंबित असून, खंडपीठाने प्रतिवादी राज्य निवडणूक आयोग, महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि आक्षेप घेणारे यांना नोटिसा बजावण्याचा अंतरिम आदेश दिला. या याचिकांवर सहा आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीदरम्यान अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम, घरावर उभारलेला मोबाईल टॉवरच्या कराच्या थकबाकीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विविध पक्षांच्या दहा उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे नामंजूर केली होती. म्हणून त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ पी. एम. शहा आणि व्ही. डी. होन, अ‍ॅड. आश्विन होन, अ‍ॅड. आबासाहेब श्ािंदे, अ‍ॅड. नितीन गवारे आदींनी काम पाहिले. हस्तक्षेपक पटवेकर आणि गिरीश जाधव यांच्या वतीने अ‍ॅड. गिरीश थिगळे (नाईक) आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. शिवाजी टी. शेळके यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयElectionनिवडणूक