शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीवर शिक्षकांचा मोर्चा

By admin | Updated: June 18, 2017 00:12 IST

नांदेड : शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यावर्षी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यावर्षी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ यामध्ये २००५ नंतर सेवेतील सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांना ४ हजार ३०० ग्रेड पे लागू करण्यात यावा, वेतन १ तारखेला त्यांच्या खात्यात जमा करावे, उपशिक्षणाधिकारी व अन्य पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांना पात्र ठरवावे, शालेय पोषण आहार, शाळेच्या इतर कामातून शिक्षकांना वगळावे, सर्व शाळांना डिजिटल करण्यासाठी अनुदान द्यावे, विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात यावे इ. मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे नीळकंठ चोंडे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देवीदास बस्वदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बहुजन शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष डी़ एऩ हनमंते, चंद्रकांत दामकर, विद्रोही शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गुणवंत काळे, दिलीपराव देवकांबळे, बालाजी पांडागळे, शिवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल ताकबिडे, अशोक पाटील, संतोष अंबुलगेकर, डी़ एम़ पांडागळे, संजय कोठाळे, गणू जाधव, बालासाहेब लोणे, नागभूषण दुर्गम, मंगनाळे, चंद्रकांत कुनके, अनिरूद्ध कसबे, व्यंकटराव जाधव, प्रलोभ कुलकर्णी आदी उपस्थित होते़