शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे’

By admin | Updated: December 25, 2016 23:56 IST

जालना : शहरातील अनधिकृत अशा १७ धार्मिक स्थळांनी केलेले अतिक्रमण मंगळवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे.

जालना : शहरातील अनधिकृत अशा १७ धार्मिक स्थळांनी केलेले अतिक्रमण मंगळवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे. मात्र] कारवाई तसेच नुकसान व भावना जपण्यासाठी संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे,असे आवाहन रविवारी झालेल्या बैठकीत पालिका व पोलिस प्रशासनाने केले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमित असलेली १७ विविध धार्मिक स्थळे हटविण्याचे कडक सूचना आहेत. त्या दृष्टिने नगर पालिकेने नियोजन केले आहे. या संदर्भात रविवारी एसडीएम, तहसीलदार विपीन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, चारही पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत धार्मिक स्थळांचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. संबंधितांना अतिकमण काढून घ्यावे, अशा सूचना तसेच लेखी पत्रही देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. खांडेकर म्हणाले, जी धार्मिक स्थळांचे अतिक्रमण आहे. त्यांनी ते स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा पालिकेचे कर्मचारी काढून घेतील. मात्र, नागरिकांनी विधिवत ही धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढून घ्यावे. नगर पालिकेकडून काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास ते करण्यात येईल. अतिक्रमण काढण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमित येणाऱ्या धार्मिक स्थळांचा आढावा घेऊन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)