शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावर उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:35 IST

छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. याविषयी ‘लोकमत’ने १५ नोव्हेंबरला सविस्तर वृत्त प्रकाशित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. याविषयी ‘लोकमत’ने १५ नोव्हेंबरला सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मनपा आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करून त्वरित उपाययोजना करावी आणि याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’मधील वृत्ताच्या कात्रणावर स्वाक्षरी करून डॉ. पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.छावणी परिषदेच्या जलवाहिन्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला. महापौर बंगल्याच्या दक्षिणेपासून काही अंतरावर मनपाच्या १४०० आणि ७०० मि. मी. व्यासावरून छावणीसाठी दोन स्वतंत्र जोडण्यात देण्यात आल्या आहेत. ३०० आणि ३५० मि.मी. व्यासाच्या लाइनद्वारे पुढे छावणीत पाणी जाते. एक लाइन लष्करी भागात तर दुसरी लाइन नागरी वसाहतींसाठी आहे. एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आलेली नाही. दोन दिवस ही लाइन बंद होती. याचदरम्यान लिकेजमधून दूषित पाणी आत गेले असावे, असा अंदाज आहे. याविषयी ‘लोकमत’ने १५ नोव्हेंबरला सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन डॉ. रणजित पाटील यांनी मनपा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताच्या कात्रणावर स्वाक्षरी करून पाटील यांनी याप्रकरणी त्वरित आवश्यक उपाययोजना करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.