शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! लग्नाच्या चार दिवस अगोदरच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:14 IST

जळगाव जिल्ह्यातील गावी २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थितीत होणार होता विवाह

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट 

औरंगाबाद : लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी मित्रनगर येथे घडली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

स्रेहल दिलीप चौधरी (२५), असे मृत तरुणीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे स्रेहलचा लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे पाहून २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थित लग्न लावण्याचा निर्णय वधू-वराकडील मंडळीने घेतला  होता. लग्न जळगाव जिल्ह्यातील गावी होणार असल्याने तिचे आई-वडील, लहान बहीण आणि स्रेहल हे गावी जाणार होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता  तिचे वडील एमआयडीसीमध्ये  कामावर गेले होते. यानंतर ८ वाजेच्या सुमारास स्रेहल झोपेतून उठली तेव्हा  तिची आई स्वच्छतागृहात गेली होती. लहान बहीण झोपलेली होती. 

यावेळी स्रेहल स्वयंपाक घरात गेली आणि आतून दार लावून घेतले. स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर तिच्या आईने घरातील इतर कामे केली. बराच वेळ झाला तरी स्रेहल किचनमधून बाहेर न आल्याने त्यांनी दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्रेहलच्या लहान बहिणीला झोपेतून उठवले. घरमालकांना बोलावण्यात आले. सर्वांनी दार ठोठावल्यानंतरही स्रेहलने दार उघडले नाही. यामुळे तिच्या वडिलांना आणि जवाहरनगर पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता स्रेहलने ओढणीने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या नजरेस पडले.  यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याविषयी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली.

स्रेहल होती औषध निर्माणशास्त्रात पदवीधर स्रेहल बालपणापासूनच हुशार होती. औषधनिर्माणशास्त्रात तिने (बी. फार्मसी) पदवी प्राप्त केली होती. शिवाय ती नोकरीच्या शोधात होती. कदाचित तिला हे लग्न मान्य नसावे यामुळेच तिने मृत्यूला कवटाळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.