शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: September 9, 2016 22:33 IST

मुकुंदवाडी परिसरातील एन-२ सिडकोमधील न्यू एस.टी. कॉलनी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत 

औरंगाबाद, दि. ९ -  मुकुंदवाडी परिसरातील एन-२ सिडकोमधील न्यू एस.टी. कॉलनी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
 
स्वप्नील शशिकांत साखरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, स्वप्नील हा मूळचा तांदूळवाडी (ता. धारूर, जि. बीड) येथील रहिवासी होता. तो शिक्षणासाठी न्यू एस.टी. कॉलनी येथे राहणा-या चुलत्याकडे राहत होता. तो बारावीमध्ये शिकत होता. सकाळी तो नेहमीप्र्रमाणे कोचिंग क्लासेसला जाऊन आला. 
 
त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील अभ्यासासाठी असलेल्या खोलीमध्ये गेला. तेथे त्याने खोली आतून बंद केली आणि पंख्याला दोरीने बांधून गळफास घेतला. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास त्याचे चुलते हे त्यास बोलावण्यासाठी त्याच्या खोलीत गेले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी स्वप्नीलचे प्रेत घाटीत दाखल केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.