शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुदामवाडीच्या शिक्षकाने भरवले ऐतिहासिक नाणी, नोटांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:41 IST

आजच्या धावत्या युगात काही गोष्टी मागे पडत चालल्या आहेत; पण म्हणतात ना जुनं ते सोनं, अशा पद्धतीने जुन्या गोष्टींना त्यांचे महत्त्व प्राप्त करून देण्याचे आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी जि.प. प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील मुकुंदराव सोनवणे यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : आजच्या धावत्या युगात काही गोष्टी मागे पडत चालल्या आहेत; पण म्हणतात ना जुनं ते सोनं, अशा पद्धतीने जुन्या गोष्टींना त्यांचे महत्त्व प्राप्त करून देण्याचे आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम वैजापूर तालुक्यातील सुदामवाडी जि.प. प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील मुकुंदराव सोनवणे यांनी केले आहे.सोनवणे यांनी ऐतिहासिक पुरातन नाणी व नोटांचे शाळेत प्रदर्शन भरवले. प्रदर्शनात भारतीय नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, मोगलकालीन नाणी अशा शेकडो नाण्यांचा समावेश होता. या शिवाय जुनी पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, एयर कार्ड तसेच विविध प्रकारच्या जुन्या नोटांचा समावेश होता. हे प्रदर्शन पाहून उपस्थित भारावून गेले.या प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी केले. यावेळी उपसरपंच अनिता सोनवणे, कांतीलाल जगधने, रमेश जगधने, उत्तमराव पवार, राजू सोनवणे, पोलीस पाटील मोहन सोनवणे, प्रभाकर सोनवणे, मच्छिंद्र पठारे, गावातील लहान मुलांसह नागरिक व महिलांनी या प्रदर्शनाला हजेरी लावून सोनवणे यांची प्रशंसा केली. मुख्याध्यापक साईनाथ कवार, एस.आर. जाधव, कमोदकर एम के, मनोज सोनवणे, सुयोग बोराडे, रामदास पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.संग्रह वृत्तीवाढीस लागते...अशा प्रदर्शनामुळे मुलांमध्ये संग्रह वृत्ती वाढीस लागते आणि योग्य छंद जोपासण्यासाठी प्रेरणा मिळते तसेच इतिहासाबद्दल माहिती होते.- सुनील सोनवणे,शिक्षक