शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विषय समित्यांची निवडणूक थर्टीफर्स्टला

By admin | Updated: December 30, 2014 01:15 IST

जालना : नगरपालिकेतील विषय समित्यांची निवडणूक २०१४ या वर्षाच्या सरत्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी होत आहे. संख्याबळानुसार पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व असले

जालना : नगरपालिकेतील विषय समित्यांची निवडणूक २०१४ या वर्षाच्या सरत्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी होत आहे. संख्याबळानुसार पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी एका पोटनिवडणुकीत मिळविलेल्या यशामुळे शिवसेनेनेही विषय समित्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कुणासोबत जाणार, हा संभ्रम मात्र कायम आहे. काँग्रेसचे सर्व नगरसेवक माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाशी एकनिष्ठ असून अन्य पक्षांचेही काही नगरसेवक सोबत असल्याचा दावा या पक्षातील सदस्यांमधून केला जात आहे. विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी पक्षपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक काँगे्रससोबतच असल्याचे उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी ठासून सांगितले. मनसे, बसपाचे व तीन अपक्ष नगरसेवकही काँगे्रसच्या बाजूला असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, विषय समित्यांच्या निवडीबाबत कोणाला पदे मिळणार, याबाबत सांगण्यास गोरंट्याल यांनी नकार दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले, शिवसेना व भाजपा सोबत सत्ताधारी पक्षातील नाराजांना ओढण्याचा प्रयत्न केला जाईल. काही अपक्षही आमच्या सोबत आहेत. नाराजीचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न आहेत.४काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. राहुल हिवराळे व सभापती महावीर ढक्का यांनी शिवसेनेच्या ९ नगरसेवकांपैकी काही जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. ९ अपक्षांपैकी सर्वच काँगे्रस व राष्ट्रवादी सोबत आहेत. त्यामुळे विषय समित्यांवर काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचा दावाही त्यांनी केला.४सध्या सभागृहात काँगे्रस २२, राष्ट्रवादी ७, शिवसेना ९, भाजपा ५, बसपा १, मनसे १, अपक्ष ९ असे एकूण ५४ नगरसेवक सभागृहात आहेत. काँगे्रसच्या बोरा यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.