शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

विद्यार्थ्यांची तक्रार; सेंट झेवियर्स शाळेचा पंचनामा

By admin | Updated: February 10, 2016 00:19 IST

गेवराई : येथील सेंट झेवियर्स शाळेतील १५ विद्यार्थी व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेबाबत तक्रार केली.

गेवराई : येथील सेंट झेवियर्स शाळेतील १५ विद्यार्थी व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेबाबत तक्रार केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी, नायब तहसीलदार यांनी शाळेची झाडाझडती घेतली.शाळेत प्रवेशाच्या वेळी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, शाळेत येण्यास विलंब झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात दंड आकारणे, कपाळावर गंध लावणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणे आदी स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी शाळेची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तासभर ठिय्या दिला. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी ए.एस. मसरे, नायब तहसीलदार वैजनाथ जोशी आदींनी विद्यार्थ्यांसह थेट शाळेत धाव घेतली. मुख्याध्यापक अमोल भाले म्हणाले, तक्रारीत तथ्य नाही, बदनामीचा डाव आहे. (वार्ताहर)सेंट झेवियर्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेबाबत विविध तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या परवानगीने नायब तहसीलदारांसमवेत चौकशी केली. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडली. योग्य ती कारवाई केली जाईल.- ए.एस. मसरे, गटशिक्षणाधिकारी, गेवराई