शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

आॅनलाइन ठकवणूक प्रकरणी खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:24 IST

गस वेबसाइट तयार करून देशभरातील बेरोजगारांना विविध प्रकारची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाºया तरुणाच्या साथीदाराला नुकतीच ग्रामीण पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बोगस वेबसाइट तयार करून देशभरातील बेरोजगारांना विविध प्रकारची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाºया तरुणाच्या साथीदाराला नुकतीच ग्रामीण पोलिसांनी अटक केली. नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी हा मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीत विभागीय व्यवस्थापकपदी कार्यरत होता.हितेश कुंबळे (रा. अंधेरी, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले की, आॅगस्टमध्ये वडोदबाजार ठाण्यात रमेश गणेश कुलकर्णी यांनी तक्रार नोंदवून त्यांना ई-सेंटर नावाने संकेतस्थळ सुरू करून देण्याचे आमिष दाखवून फसविण्यात आल्याचे नमूद केले होते. महा ई-सेंटर नावाच्या या संकेतस्थळावर बस, रेल्वे तिकीट, मतदार कार्ड, आधार कार्ड, आधार बायोमेट्रिक मशीन, जन्माचा दाखला काढून देण्यासाठी आवश्यक एजन्सी सॉफ्टवेअर देऊ, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले. या एजन्सीसाठी १५ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स भरण्यास सांगितले होते. पैसे भरल्यानंतर दोन आठवडे झाले तरी सॉफ्टवेअर न मिळाल्याने कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी ही माहिती सायबर शाखेला दिली. पोलिसांनी तपास करून त्यांची फसवणूक करणारा शेखर ओमकारप्रकाश पोतदार (३२, रा. जरीपटका, नागपूर) यास अटक केली.