शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रणालीच्या आत्महत्येस कारणीभूत आरोपीला कठोर शिक्षा द्या; उंदणगावात मूकमोर्चाद्वारे नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:32 IST

शंभर टक्के गाव बंद ठेऊन सर्वच जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. 

उंडणगाव (औरंगाबाद ) : प्रणाली जाधव अमर रहे ,लिपिक नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, शालेय मुलींना सुरक्षित शिक्षण मिळावे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध विधितज्ञ उज्ज्वल निकम यांच्या कडे देण्यात यावा आदी मागण्यांसाठी येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. सदरील मागण्याचे निवेदन पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आले. या मुक मोर्चात शालेय विद्यार्थी सह संपूर्ण गाव सहभागी झाले होते. तर शंभर टक्के गाव बंद ठेऊन सर्वच जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. 

उंडणगावमध्ये  महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रणाली कृष्णा जाधव हीने ५ फेब्रुवारी रोजी एका लिपिकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा पडतास राज्यभर उमटत आहेत . येथे महा मोर्चाचे शनिवार रोजी सकाळी करण्यात आले होते. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयापासून मुक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शालेय विद्यार्थी, विधार्थीनी, महिला, तरूण, तरूणी, गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

गावातील बाजारपेठ भागातील श्री. मारोती मंदिरासमोर शालेय विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या भाषणातून विविध समस्या व मुलांपासून होणाऱ्या त्रास हे सांगितले. तसेच या शालेय विद्यार्थीनीच्या हस्ते अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, नायब तहसीलदार सोनवणे, तलाठी कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.