शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत विनर्स संघ उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:47 IST

हिमांशू मुकिंद याची भेदक गोलंदाजी आणि यश यादव याचे शानदार अर्धशतक या बळावर औरंगाबाद येथील विनर्स क्रिकेट अकॅडमीने अहमदनगर येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय सी.जी. करंडक क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्याच साई अकॅडमीवर १ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला.

औरंगाबाद : हिमांशू मुकिंद याची भेदक गोलंदाजी आणि यश यादव याचे शानदार अर्धशतक या बळावर औरंगाबाद येथील विनर्स क्रिकेट अकॅडमीने अहमदनगर येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय सी.जी. करंडक क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्याच साई अकॅडमीवर १ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. या विजयाबरोबरच या संघाने उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.साई अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना ३९.४ षटकांत सर्वबाद १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून अभिषेक भुमे याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. आकाश बोराडेने ४०, धीरज बहुरेने ३० व अजय रावलकरने १५ धावा केल्या. विनर्स क्रिकेट अकॅडमीतर्फे हिमांशू मुकिंद याने भेदक मारा करताना ८ षटकांत फक्त २४ धावा देत ७ गडी बाद केले. त्याला हरमितसिंगने २७ धावांत २ व यश यादवने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात यश यादवच्या सुरेख अर्धशतकी खेळीच्या बळावर विनर्स अकॅडमीने विजयी लक्ष्य ३९.२ षटकांत ९ गडी गमावून १७२ धाव करीत गाठले. यश यादवने ६७, करण लव्हेरा याने ३२ आणि सूरज जाधवने १६ धावांचे योगदान दिले. साई अकॅडमीकडून प्रीतेश सोनवणे, ओंकार गुंजाळ, श्रीहर्ष पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. सात गडी बाद करणारा हिमांशू मुकिंद हा सामनावीर ठरला. उपांत्य फेरी गाठणाºया विनर्स अकॅडमीला कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.