शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय स्पर्धेत साक्षी, कल्पना, सिया यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:52 IST

रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत साक्षी चव्हाण, कल्पना मारकमे आणि सिया पायगुडे यांनी सुवर्णपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. याच स्पर्धेत सिया पायगुडे ही बेस्ट अ‍ॅथलिट पुरस्काराचीदेखील मानकरी ठरली.

औरंगाबाद : रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत साक्षी चव्हाण, कल्पना मारकमे आणि सिया पायगुडे यांनी सुवर्णपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. याच स्पर्धेत सिया पायगुडे ही बेस्ट अ‍ॅथलिट पुरस्काराचीदेखील मानकरी ठरली.सिया पायगुडे हिने सबज्युनिअर गटातील ३00 मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. साक्षी चव्हाण हिने १00 मीटर धावण्यात सुवर्णपदक जिंकले, तर कल्पना मारकमे हिने लांब उडीत गोल्डन कामगिरी केली. त्याचप्रमाणे साक्षी चव्हाण, अर्पिता वाडकर, समीक्षा सप्ते, श्रावणी नन्नावरे यांचा समावेश असलेल्या औरंगाबादच्या मुलींच्या संघाने रिलेत सुवर्णपदक जिंकले. सिया पायगुडे हिने १00 मीटर धावण्याच्या शर्यतीतही रौप्यपदक जिंकले. मुलांच्या गटात लक्ष्मण पवार याने १00 मीटरमध्ये रौप्य, वेदांत पिसाळ याने लांब उडीत कास्यपदक पटकावले. पदकविजेत्यांना प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, पूनम नवगिरे, सुब्बा राव व अनिल निळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव फुलचंद सलामपुरे, रंजन बडवणे, प्राचार्य बाबूराव गंगावणे, प्राचार्या शशी नीलवंत आणि मोहन मिसळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.