शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:45 IST

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

औरंगाबाद : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले.नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.फायनलमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ११४ धावा केल्या.औरंगाबादकडून नीरज देशपांडे याने ३ तर श्याम टाकळकरने २ गडी बाद केले. कर्णधार रवींद्र तोंडे, मनोज दाभाडे व अनुराग खळीकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्रने विजयी लक्ष्य ११ चेंडू व ६ गडी राखून गाठले. महाराष्ट्राकडून मुजीब पठाणने २३, मनोज दाभाडेने ४१ व नीरज देशपांडेने २६ धावा केल्या. नीरज देशपांडे सामनावीर व मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्याआधी औरंगाबादने सुरुवातीला लातूर, रत्नागिरीचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ठाणे व उपांत्य फेरीत नाशिक संघावर मात केली. विजेतेपद पटकावणारा औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम मंडळाचा संघ : रवींद्र तोंडे (कर्णधार), नीरज देशपांडे (उपकर्णधार), श्याम टाकळकर, मुजीब पठाण, शैलेश सूर्यवंशी, मनोज दाभाडे, योगीराज चव्हाण, अजिंक्य दाभाडे, अंकुश जाधव, अनुराग खळीकर, आकाश कचरे, सुहास चाबुकस्वार, योगेश राठी, इशान कुलकर्णी व अजिनाथ इधाटे.