शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भामट्यांचा आॅनलाईन धुमाकूळ सुरूच

By admin | Updated: November 28, 2015 00:46 IST

औरंगाबाद : सामान्यांना आॅनलाईन गंडा घालण्याचा भामट्यांचा धुमाकूळ जोरात सुरू आहे. अशा प्रकारे आणखी तीन जणांना लाखो रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे

औरंगाबाद : सामान्यांना आॅनलाईन गंडा घालण्याचा भामट्यांचा धुमाकूळ जोरात सुरू आहे. अशा प्रकारे आणखी तीन जणांना लाखो रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कोणालाही आपल्या एटीएम अथवा क्रेडिट कार्डवरील क्रमांक, पासवर्ड सांगू नका, असे वारंवार आवाहन पोलिसांकडून करण्यात येऊनही नागरिक अजून सतर्क झालेले नाहीत.रोकडिया हनुमान कॉलनी येथील संदीप गोपनपल्लीकर यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून अज्ञात भामट्याने ३४ हजार ८३७ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचे समोर आले. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. पोलिसांनी सांगितले की, क्रेडिट कार्डच्या आधारे खरेदी केल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन आपण अशा प्रकारची कोणतीही खरेदी केली नसल्याचे अधिकाऱ्यांनासांगितले. तेव्हा अधिकाऱ्यांनी सायबर भामट्याने फसवणूक केल्याचे सांगितले. त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्र्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक गोवर्र्धन कोळेकर तपास करीत आहेत. अन्य एक घटना प्रभातनगरी येथील देशमुखनगरातील रहिवासी हरीश कुलकर्णी यांच्या बाबतीत घडली. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी (पान ८ वर)