शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेस प्रारंभ

By admin | Updated: August 7, 2014 01:29 IST

धर्माबाद : येथून जवळच असलेल्या चोळाखा या गावी बिलोली आगाराने प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवेचा प्रारंभ केला़

धर्माबाद : येथून जवळच असलेल्या चोळाखा या गावी बिलोली आगाराने प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवेचा प्रारंभ केला़ स्वातंत्र्य- प्राप्तीच्या ६७ वर्षानंतर चोळाखा गावी एसटी बसचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे़ गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी धर्माबाद, पाटोदा बु़, कारेगाव येथे दररोज ये-जा करतात़ चोळाखा येथून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दोन कि़मी़ चालत यावे लागत होते़ बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष तथा राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य नागोराव जाधव रोशनगावकर यांनी विभाग नियंत्रक नांदेड यांना चोळाखा गावास बससेवा सुरू करण्याबाबत पत्र पाठवून मागणी करण्यात आली होती़ या पत्राची विभाग नियंत्रकांनी दखल घेवून आगारप्रमुख बिलोली यांना बससेवा सुरू करण्याबाबत आदेशित केले़ नुकताच या बससेवेचा प्रारंभ बिलोली आगाराचे आगारप्रमुख आऱ एम़ राजमौळी, सरपंच भाऊसाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी चालक एम़पी़ यडपलवार, वाहक एस़एस़ जारीकोटकर यांचा सत्कार करण्यात आला़ वाहतूक निरीक्षक श्रीरामे, खुशाल ओलापाडे, के़एम़ पाटील, शाळेचे सहशिक्षक बी़यु़ नरवाडे, एस़डी़ नरवाडे, आऱएल़ हंबर्डे, के़पी़ पवारे, व्ही़व्ही़ गट्टुवार आदी उपस्थित होते़ विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी बससेवा सुरू झाल्याबद्दल के़एम़ पाटील शाळेचे अध्यक्ष विनायकराव शिंदे, सचिव गंगाधरराव पवार, मु़अ़ डी़वाय़ शिंदे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले़ (वार्ताहर)