शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

एसटी चालक, वाहकास मारहाण

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथून अंबडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालक तसेच वाहकास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी मारहाण केली

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथून अंबडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालक तसेच वाहकास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी मारहाण केली. बसच्या पत्र्यावर चाकू मारून दर्शनी भागाच्या काचा फोडल्या. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.अंबड आगाराची भोगाव ते अंबड (एमएच१४- बीटी ०२४१) ही बस रूई गावाजवळ आली असता तीर्थपुरीकडून (एमएच २०-डीएल २२२७) या दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी बस अडवली. चालक जे.एन.जाधव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न करून मारहाण केली. तर वाहक जी. व्ही. गिराम यांना धक्का दिल्याने आठशे रुपये गहाळ झाले. बसच्या काचा फोडल्याने महामंडळाचे २५ हजारांचे नुकसान झाले.अंबडकडे जाणाऱ्या बसमध्ये ५० प्रवासी होते. अचानक घडलेल्या प्रकारामुळे सर्वच प्रवासी घाबरले होते. काही प्रवाशांनी मध्यस्ती केल्यानंतर ते तरूण तीर्थपुरीकडे रवाना झाले. दरम्यान, या प्रकरणी चालक जाधव यांनी दोन तरूणांविरूद्ध गोंदी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली.