शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंच नसलेली शाळा ते भारताचे सरन्यायाधीश; सूर्य कांत यांचा प्रेरणादायी प्रवास; राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ
2
वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार
3
'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल! 
4
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
5
नांतवाला भेटायला गेला, कॅनडातून भारतीयाला हाकलवून दिले; मुलींचा छळ, जबरदस्तीने 'सेल्फी' घेणं पडलं महागात
6
तुमच्या घराचं स्वप्न साकार होणार! PM आवास योजना २०२५ ची नवीन यादी जाहीर; असे तपासा आपले नाव!
7
दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 
8
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
9
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
10
वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'
11
'शोले'तील 'गब्बर'चा मुलगा, राणी मुखर्जीचा पहिला हिरो; आता कुठे गायब आहे अभिनेता?
12
IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!
13
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
14
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
15
एक ट्रीप, २ देश...कमी खर्चात कसं करायचा 'डबल प्रवास'?; जाणून घ्या बजेटमधला परफेक्ट फॉर्म्युला
16
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
17
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
18
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
19
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
20
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:35 IST

भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाळूज एमआयडीसीत घडली.

वाळूज महानगर: भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाळूज एमआयडीसीत घडली.

शरद विठ्ठल देवकर (३५, रा. जयभवानी नगर औरंगाबाद) व मनिष सुरेश दुबे (३२, रा. रांजणगाव) हे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन (एमएच- २०, एक्यु- ८५६४) वाळूज एमआयडीसीतील सिएट रोडने दत्तनगर फाटा रांजणगावकडे येते होते. ऋचा इंजिनिअरिंग कंपनीजवळून वळण घेवून येत असताना दत्तनगर फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने (एमएच- ०४, ईबी- ९४५८) दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघे गंभीर जमखी झाले.

देवकर व दुबे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. टेम्पोसह चालकाला ताब्यात घेवून वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :AccidentअपघातWaluj MIDCवाळूज एमआयडीसी