शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वेगमर्यादा 120 किमी; तरीही आलिशान वाहने ‘बेलगाम’

By संतोष हिरेमठ | Updated: June 2, 2024 12:33 IST

भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. 

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यांच्या प्रकारानुसार प्रत्येक शहरातील रस्ते, महामार्गाची वेगमर्यादा निश्चित आहे. १२० किमीपेक्षा अधिक वेगमर्यादा असलेले रस्ते नाहीत; मात्र त्यापेक्षाही अतिवेगाची वाहने रस्त्यावर सहजपणे येत आहेत. भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. 

१६०चा वेगपुण्यात आलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, अपघातग्रस्त कार ताशी १६० किलोमीटर वेगाने धावत होती. त्यामुळे रस्त्यावर किती वेगाने वाहने धावत आहेत, हे स्पष्ट होत आहे. अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर ‘स्पीड गन’च्या मदतीने कारवाई केली जाते; परंतु वाहनांमध्येच वेगमर्यादा का घातली जात नाही, असा सवाल आहे.  

३० ते १२० किमी वेगमर्यादाराष्ट्रीय व राज्य महामार्गावर ३० ते १२० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. समृद्धी महामार्गावर १२०ची मर्यादा आहे; मात्र अनेक वाहनचालक यापेक्षा वेगाने वाहन चालवितात. 

‘स्पीड’वरच वाहनांची विक्री टोलनाक्याच्या ठिकाणी  अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे समुपदेशन केले जाते परंतु वाहनांचीच वेगमर्यादा कमी राहील, याकडे सरकार आणि  कंपन्यांचे दुर्लक्ष आहे. वाहनांची विक्री त्यांच्या गतीवरच होते.

वाहनांचे मार्केटिंग ‘स्पीड’वरच असते.  परदेशात अधिक स्पीडने वाहने धावू शकतात. कारण तिकडे रोड डिझाइन, चांगले प्रशिक्षित चालक आहेत. - संदीप गायकवाड, वरिष्ठ कार्यक्रम सहयोगी, परिसर संस्था

टॅग्स :carकार