शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या जमीन संपादनाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:21 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे जिल्हाधिका-यांनी शनिवारी समृद्धी महामार्गत जमीन जाणा-या दहा गावांतील शेतक-यांची बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी नेटके, तहसीलदार प्रवीण पांडे यांची यावेळी उपस्थिती होती.बदनापूर तालुक्यातील गेवराई, दुधनवाडी, केळीगव्हाण, भाकरवाडी, गेवराईबाजार, राजेवाडी इ. दहा गावांमधील सुमारे ४५० शेतक-यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. काही गावांमध्ये बागायती जमीन जिरायती दाखविल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. याची जिल्हाधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकºयांची बाजू जाणून घेतली. शेतक-यांनी रीतसर दाखल केलेले आक्षेप व हरकती लवकरात लवकर निकाली काढाव्यात, जमीन संपादनाला गती देण्यासाठी गावनिहाय नियुक्त नायब तहसीलदारांनाही या वेळी शेतक-यांची संवाद साधून त्यांना मोबदला व खरेदी प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.