शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांमुळे उड्डाणपूल उभारणीचे काम धीम्या गतीने

By admin | Updated: December 11, 2014 00:45 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शहरात तीन उड्डाणपूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे;

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शहरात तीन उड्डाणपूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे; परंतु उड्डाणपुलांच्या मार्गातील अतिक्रमणाचा प्रश्न, जलवाहिनी, ड्रेनेजलाईन आणि विद्युत खांबांचे स्थलांतर करण्याच्या प्रश्नांमुळे उड्डाणपुलांची उभारणीची गती काहीशी धीम्या गतीने होत असल्याचे दिसून येते. रस्ते विकास महामंडळातर्फे महावीर चौक, मोंढा नाका आणि सिडको बसस्थानक चौक येथील उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या लोकसंख्येत आणि वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जालना रोडवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे. क्रांतीचौक आणि सेव्हन हिल उड्डाणपुलानंतर आता या मार्गावर एकाच वेळी तीन उड्डाणपुलांची उभारणी सुरू झाल्याने या रोडवरील वाहतूक कोंडी आगामी कालावधीत सुटणार आहे; परंतु उड्डाणपुलाची उभारणी करीत असताना अद्यापही जलवाहिनी, ड्रेनेजलाईन, विद्युत खांब यांचे अडथळे कायम असल्याचे चित्र दिसून येते. अशा अडथळ्यांमुळे कामाची गती काहीशी मंदावत आहे.