शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

श्रुतिका अग्रवालची मुंबई ते गोवा सायकल मोहीम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:25 IST

औरंगाबाद येथील महिला सायकलपटू श्रुतिका अग्रवाल हिने अत्यंत खडतर अशी मुंबई ते गोवा ही ५२0 कि. मी. अंतराची सायकल मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. ही मोहीम तिने १२ दिवसांत पूर्ण केली.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील महिला सायकलपटू श्रुतिका अग्रवाल हिने अत्यंत खडतर अशी मुंबई ते गोवा ही ५२0 कि. मी. अंतराची सायकल मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. ही मोहीम तिने १२ दिवसांत पूर्ण केली. या मोहिमेची सुरुवात श्रुतिका अग्रवाल हिने मुंबईच्या गेट वे आॅफ इंडिया येथून सकाळी ७.३0 वाजता केली. या मोहिमेअंतर्गत तिने मांडवा ते मुरुड, मुरुड ते हरिहरेश्वर अशा घाटातून तिने सायकल चालवली. दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५0 कि. मी. अंतर आपण पार करीत असल्याचे तिने सांगितले.तिने या मोहिमेसाठी औरंगाबाद ते जालना, औरंगाबाद ते दौलताबाद, म्हैसमाळ अशी सायकल चालवून दोन महिने कसून सराव केला होता. औरंगाबाद येथील सायकलपटू समीर केळकर व नताशा जरीन यांच्यामुळे फिटनेसची आवड निर्माण झाली. त्यांच्याकडूनसायकल चालवण्याची आपण प्रेरणा घेतली. या प्रेरणेमुळेच आपली मोहीम फत्ते झाली. इंटेरिअर डिझायनर असणाºया ३१ वर्षीय श्रुतिका अग्रवाल हिचे आता १ हजार कि. मी. सायकल चालवण्याचे लक्ष्य आहे.