शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फुटसाल, स्क्वॅश संघटनेतर्फे शिरगावकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:29 IST

भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांचा राज्य फुटसाल आणि स्क्वॅश संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद : भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांचा राज्य फुटसाल आणि स्क्वॅश संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.औरंगाबाद व मराठवाड्याच्या क्रीडाविकासासाठी आपण सदैव तत्पर व आपल्यासोबत राहीन. क्रीडा विद्यापीठ औरंगाबादबाहेर नेण्याचा कुणी प्रयत्न केल्यास सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन आंदोलन करावे यासाठी मी अग्रेसर राहीन, असे त्यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, सुनील पूर्णपात्रे, राज्य फुटसाल संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज, बालू स्वामी, भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संदीप जगताप यांनी केले. यावेळी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फेदेखील शिरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, मकरंद जोशी, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, श्याम तळेगावकर आदी उपस्थित होते.