शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

शाळा दुरुस्तीच्या निधीवरून ओरड

By admin | Updated: February 16, 2016 23:37 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळाखोली देखभाल व दुरुस्ती योजनेतील दीड कोटींचा निधी ठरावीक भागातच वितरित केल्याचा आरोप सदस्यांतून केला जात आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळाखोली देखभाल व दुरुस्ती योजनेतील दीड कोटींचा निधी ठरावीक भागातच वितरित केल्याचा आरोप सदस्यांतून केला जात आहे.या विभागाला मिळालेल्या दीड कोटी रुपयांचे नियोजन करण्यास मोठा विलंब केला जात होता. त्यातच अचानक नियोजन करण्यात आले. यामध्ये समितीवरील सदस्यांच्या शिफारसीवरून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच प्रत्येकी बारा लाखांचा निधी दिला. उर्वरित ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे झाली. मात्र जिल्ह्यातील इतर भागातही शाळाखोल्या नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी तर मोडकळीस आलेल्या शाळांमुळे विद्यार्थी झाडाखाली बसत आहेत. एकाच खोलीत दोन वर्ग भरत आहेत. एका ठिकाणी किमान चार लाखांचा निधी देण्याची मुभा आहे. मात्र काही ठिकाणी किरकोळ निधीतही दुरुस्तीचे काम भागू शकते. इतर जवळपास ३५ सदस्यांच्या शिफारशीवरून एवढा निधी देण्याचेही औदार्य दाखविले जात नसल्याचा आरोप आहे.(वार्ताहर)