शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दुकानदारांनी पुकारला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:21 IST

विदर्भातील कीटकनाशक फवारणी प्रकरणात केवळ व्यापाºयांना दोषी धरले जात असल्याने याविरुद्ध परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेतील दुकाने गुरुवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विदर्भातील कीटकनाशक फवारणी प्रकरणात केवळ व्यापाºयांना दोषी धरले जात असल्याने याविरुद्ध परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेतील दुकाने गुरुवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करीत असताना मजुरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारास केवळ व्यापाºयांनाच दोषी धरले जात आहे. जी औषधी फवारताना या घटना घडल्या, त्या औषधींना केंद्र शासनाने परवानगी दिली कशी? तसेच फवारणी करताना वापरले जाणारे स्प्रे, आणि फवारणीची पद्धत चुकीची असल्यानेही कीटकनाशकांमुळे मृत्यू झाला असू शकतो. तेव्हा व्यापाºयांना नाहक त्रास देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बंद पुकारला असून परभणी जिल्ह्यातही हा बंद पाळण्यात आला. गुरुवारी परभणीच्या मोंढ्यातील सर्वच्या सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. परभणी शहरात दीडशे कृषी निविष्ठा परवानाधारक असून जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक कृषी निविष्ठा विक्रेते आहेत. या सर्व विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. ४ नोव्हेंबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे.