शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा धक्कादायक साईड इफेक्ट; महिलेच्या संपूर्ण शरीरात पस झाल्याचे एमआरआय रिपोर्टमधून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 13:37 IST

Shocking side effects of corona : कंबर दुखीचा त्रास होत असल्याने दवाखान्यात आलेल्या महिलेची एमआरआय चाचणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली.

ठळक मुद्देइन्फेक्शन काढण्याठी महिलेवर ३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत२१ दिवसांच्या उपचारांनंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलीभारतातील पहिलाच रुग्ण तर जगभरातील ७ वा रूग्ण

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जगभरात कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकट उभे असताना आता औरंगाबाद शहरात आढळून आलेल्या एका रुग्णामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनानंतर एका महिला रुग्णाच्या संपूर्ण शरीरात पस असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनानंतर उध्वलेल्या या दुष्परिणामाने डॉक्टरांना चकित केले असून भारतातील हा पहिलाच रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. 

वाळूज परिसरातील एका महिला कंबरेच्या दुखण्याने त्रस्त होती. अनेकवेळा उपचार घेतल्यानंतरही तिला फरक पडत नव्हता. यामुळे डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला. यातून त्यांच्या संपूर्ण शरीरात पस झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली मात्र ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाच्या अॅन्टीबॉडीज आढळून आल्या. यामुळे कोरोना होऊन गेला मात्र त्यांना कळले नाही. कोरोनानंतरच्या साईड इफेक्टमुळे हे उद्भवले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

२१ दिवसांच्या उपचारांनंतर ही महिला बरी झाली असून तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या महिलेवर ३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि आता ती निरोगी आहे. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार करण्यात आले. महिलेची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. श्रीकांत दहीभाते यांनी सांगितले. कोरोनाची लागण झाल्यानंतर असे साईड इफेक्ट असलेला भारतात हा पहिलाच तर जगभरातील हा सातवा रूग्ण असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस