शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:14 IST

१५ ते २० लाख रुपये घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा उद्योग सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : मुंबईत ‘डीएमईआर’ कार्यालयाशेजारच्या रुग्णालयाच्या इमारतीत पैसे घेऊन नियुक्ती देणाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. हे ६ लाख रुपये देऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराने ‘लोकमत’शी बोलताना दिली. अपात्र उमेदवारांकडून १५ ते २० लाख रुपये घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा उद्योग सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला.  स्टाफ नर्सची परीक्षा दिलेल्या उमेदवाराने ‘लोकमत’शी संपर्क साधत कशा प्रकारे पैसे घेतले जात आहेत, हे सांगितले.

मी ‘लोकमत’ची बातमी वाचली. मी पण २०१८ मध्ये वैद्यकीय शिक्षण या विभागात स्टाफ नर्स या पदासाठी परीक्षा दिली होती. परीक्षा काळात धुळे येथील दोन ब्रदरशी संपर्क आला. त्यांनी मला स्टाफ नर्स या पदावर थेट नियुक्ती करून देऊ, यासाठी १० लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे मी वेळोवेळी ६ लाख रुपये त्यांना दिले. नियुक्तीपत्रासाठी तगादा सुरू केला असता त्यांनी २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत तुमचे काम झाले, असे सांगून २९ एप्रिल २०२४ रोजी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले नसतानाही  ‘डीएमईआर’ कार्यालयाशेजारील रुग्णालयाच्या इमारतीत कागदपत्र पडताळणी करून प्राधान्य क्रमांक भरून घेतला. परंतु आजपर्यंत नियुक्ती पत्र मिळाले नाही.

पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्नही केला. पण पैसे देणे हासुद्धा गुन्हा आहे. पोलिस परत आपल्यावरच कारवाई करायचे, त्यामुळे गप्प बसलो.

टॅग्स :jobनोकरीfraudधोकेबाजी