शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

धक्कादायक ! सुदैवाने वाचला डोळा; मांजाने कापला गाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:50 IST

पतंगाच्या मांजामुळे डोळ्याजवळ जखम झाली

औरंगाबाद : पतंगाच्या मांजामुळे शहानूरमियाँ दर्गा चौकातील एका २७ वर्षीय तरुणाच्या गालावर कापल्याची घटना गुरुवारी घडली. सुदैवाने मोठी जखम झाली नसल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले.

सय्यद रिजवान असे या जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पतंगाच्या मांजामुळे डोळ्याजवळ जखम झाल्याचे त्यांनी घाटीतील डॉक्टरांना सांगितले. याबरोबरच मांजा पकडताना तोल जाऊन पडल्याने १३ वर्षीय अरबाज शेख कदीर याच्या हाताच्या मनगटाला मार लागला. मुलावर घाटीत उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नायलॉन मांजामुळे कबुतराचा मृत्यूनायलॉन मांजामुळे एका कबुतराचा मृत्यू झाला. रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलच्या सुरक्षा भिंतीलगत गुरूवारी दुपारी एक कबूतर मृतावस्थेत आढळले. प्रत्यक्षदर्शीने पशुवैद्यकीय विभागाला माहिती दिली. विभागाच्या पथकाने ते मृत कबूतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेले. तपासणीअंती बर्ड फ्ल्यूने नव्हे तर मांजामुळे सदरील पक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉ.वल्लभ जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkiteपतंग