शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! विष प्राशन केलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:25 IST

Medical Student Suicide : २५ डिसेंबर रोजी त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देखाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला मृत्यू 

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्याने विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली. दरम्यान, खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. यश नरसिंगराव गंगापूरकर (वय २५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

यश गंगापूरकर हा ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथे किरायाच्या खोलीत आई, बहिणीसोबत राहत होता. २५ डिसेंबर रोजी त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. घाटी दवाखान्यात त्याला उपचारासाठी दाखल केले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यास गारखेडा परिसरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. परंतु, शुक्रवारी प्रकृती अधिक बिघडली आणि रात्री त्याची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे कारण कळले नाही. शवविच्छेदनानंतर आई, वडील, चुलता, नातेवाईक मृतदेह नांदेडकडे घेऊन गेले.

त्याने विष आणले कोठून?हुशार विद्यार्थी असताना त्याने हे पाऊल का उचलले, विष विकत आणले की, शासकीय रुग्णालयातूनच घेतले. कारण, काय अशा विविध प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वीही एका डॉक्टराने सलाईन लावून त्यातून विष घेऊन आत्महत्या केली होती. आता ही दुसरी घटना समोर आली आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, अधिक तपास पोहेकॉ. राजकुमार जाधव हे करीत आहेत.