शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 10:23 IST

विजेचा धक्का बसून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला आहे.

कन्नड -तालुक्यातील  जैतखेडा शिवारातील भिवसन विश्राम  नलावडे यांच्या शेत शिवारात ( गट क्रमांक १२७) गुरुवारी मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळुन आला.  वन विभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मृत मादी बिबट्याचे  सर्व अवयव शाबूत होते. विजेचा धक्का (शॉक) लागून बिबट्याचा मृत्यू झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच  त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. असे उपस्थित तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कळविले आहे.

यावेळी वनपरिमंडळ अधिकारी  एस.पी.कादी, प्रवीण कोळी, जि. एन. घुगे यांचेसह क्षेत्रीय वनरक्षक राम जाधव, सचिन काकुळते,एम. ए.शेख , हजर होते. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू. ए. सय्यद  हे पुढील तपास  करीत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागAurangabadऔरंगाबाद