शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! १० दिवसांच्या कोरोनाबाधित बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:15 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५७ झाली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील १० दिवसाच्या कोरोनाबाधित बालकाचा औरंगाबादेत उपचार सुरू असताना दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण मयत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७५७ झाली आहे.

धवला, औंढा (हिंगोली) येथील या १० दिवसाच्या शिशूला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ७ सप्टेंबर रोजी घाटीत रेफर करण्यात आले होते. या शिशुचा कोरोना अहवाल ५ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी दुर्दैवाने या शिशूने अखेरचा श्वास घेतला.

याबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यातील भगूर-वैजापूर येथील ५० वर्षीय पुरुष , पदमपुरा येथील ८५ वर्षीय महिला, बालाजीनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, कटकट गेट येथील ६४ वर्षीय महिला आणि नंदनवन कॉलनी, भवसिंगपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जिल्ह्याची रुग्णसंख्या २६ हजाराच्या घरातऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, सोमवारी दिवसभरात ४३८ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार ९७९ झाली आहे. यात आतापर्यंत १९ हजार ८९४ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७५७ झाली आहे. तर ५ हजार ३२७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस