शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव, पण न्यायपालिकेने न्याय दिला'-चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 17:54 IST

न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली आहे. या निर्णयाचे चंद्रकांत खैरे यांनी साखर-पेढे वाटून स्वागत केले.

औरंगाबाद: दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. सर्वांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली आहे. यामुळे राज्यभरात ठाकरे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला. 'न्यायपालिकेचे धन्यवाद, त्यांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांचा मान राखला आणि न्याय दिला,' अशा शब्दात खैरेंनी आनंद व्यक्त केला.

'अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला'न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना खैरे म्हणाले की, 'शिवसेनेने शिवतीर्थासाठी पहिला अर्ज दिला होता, तेव्हाच त्यांनी मान्य करायला हवा होता. सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला होता. मला एका आधिकाऱ्याने सांगितले की, रोज मंत्रालयातून फोन यायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज आयुक्तांना फोन करायचे आणि परवानगी देऊ नका, असे सांगायचे. ही मराठी माणसांची-हिंदूंची शिवसेना आहे. शिवसैनिकांना आणि उद्धव साहेबांना अजून किती त्रास देणार? शिवसेनेला त्रास देण्याचे काम शिंदे गटाने केले, देव त्यांना कधीच माफ करणार नाही,' असं खैरे म्हणाले.'त्यांच्या मेळाव्यात कोणी जाणार नाही'यावळी पत्रकारांनी विचारले की, शिंदे गटदेखील दसरा मेळावा घेणार आहे. त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, 'ते मोठा मेळावा घेतील, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. दहा हजार बसेस-रेल्वे केल्याचे ते सांगत आहेत, या सर्व कुठून केल्या? खोके मिळाले म्हणूनच केल्या ना. गेल्या वेळेस इथल्या एका बंडखोर आमदाराने 35-35 बसेस नेल्या होत्या, त्यात कोणीही बसायला तयार नव्हतं. आताही त्यांच्या बसेसमधून कोणी जाणार नाही. आमच्या मेळाव्याला संपूर्ण मैदान भरणार, मराठवाड्यातील प्रत्येक शिवसैनिक स्वखर्चाने मेळाव्याला येणार,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना