शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विनोद तायडे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:02 IST

फोटो आहे -------------------------- म्हाडा कॉलनीतील पथदिवे बंदावस्थेत वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरात पथदिवे गत पंधरा दिवसांपासून बंदावस्थेत असल्याने ...

फोटो आहे

--------------------------

म्हाडा कॉलनीतील पथदिवे बंदावस्थेत

वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरात पथदिवे गत पंधरा दिवसांपासून बंदावस्थेत असल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. या कॉलनीतील मारुती मंदिराजवळील पथदिवे बंद असल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या भागातील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.

--------------------------------

रांजणगावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

वाळूज महानगर : रांजणगावातुन १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाते असे म्हणून गेली होती. मात्र, ती घरी न परल्याने तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

----------------------

कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीच्या पार्किंगमधुन दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय परसरसाठ राठोड (रा. बजाजनगर) या कामगाराने बुधवारी दुचाकी (एम.एच. २९, ए.एफ. ६१३३) कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्याने संधी साधुन ही दुचाकी लांबविली.

-----------------------

रांजणगावच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्त्याची दोन्ही बाजूने दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी अमरदीप श्रीखंडे, अनिलकुमार जाधव, आदींनी केली आहे.

----------------------