औरंगाबाद : मालमत्ता कराच्या थकबाकीवरून शिवसेना- भाजप युती मागील चार ते पाच दिवसांपासून प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न करीत असताना मजलीस-ए-इत्तेहाद-उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने युतीवर जोरदार हल्ला चढविला आहे. मागील ३० वर्षांपासून मनपाच्या सत्तेत असलेल्या युतीने धनदांडग्यांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला आहे. थकबाकीच्या वसुलीवरही त्यांचीच बाजू घेण्यात येत आहे. औरंगपुऱ्यातील सेना भवनचे थकीत ४ कोटी रुपये भरावे, असे आवाहन एमआयएमने केले आहे.
थकबाकीदारांना युतीचे सुरक्षा कवच
By admin | Updated: June 12, 2016 00:04 IST