शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर फुटला एमबीएचा पेपर, औरंगाबादेतील प्रकार; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:51 IST

एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअ‍ॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद : एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअ‍ॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा २६ डिसेंबरपासून सुरू आहेत. वसंतराव नाईक महाविद्यालयातील केंद्रावर एमबीएच्या ‘अकाऊंटिंग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर होता. परीक्षा हॉल क्रमांक ६ मध्ये देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा देत होता. दहा वाजता पेपर सुरू झाल्यानंतर शेखने ‘फ्यूचर मॅनेजर’ या दीडशे मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा स्नॅप टाकला. या ग्रुपचे सदस्य असलेले योगेश भवरे आणि मुज्जू शेख हे झाडाखाली बसून उत्तर लिहित होते. महाविद्यालयाच्या कर्मचाºयांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका दिसून आली. त्यानंतर दोघांना पकडून प्राचार्यांच्या कार्यालयात बसवून ठेवले. तसेच ज्या क्रमांकावरून प्रश्नपत्रिकेचा स्नॅप पाठवला, त्याचा डीपी पाहून परीक्षा हॉलची तपासणी केली. तेव्हा शेख अमजद परीक्षा देत असल्याचे दिसले. त्याने हॉलतिकिट फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाºयांनी त्याच्यासह तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

विद्यापीठाकडून पेपर रद्द

विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ.ं दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. मजहर फारुखी यांनी विद्यार्थ्यांचा रोष पाहून पेपर रद्द केल्याची घोषणा केली.
 

टॅग्स :examपरीक्षा