शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या ताफ्यात ‘स्कॅनिया’

By admin | Updated: July 20, 2016 00:30 IST

औरंगाबाद : एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायक व्यवस्था असलेली स्कॅनिया बस दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही बस आॅटोमॅटिक गेअर असलेली आहे

औरंगाबाद : एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायक व्यवस्था असलेली स्कॅनिया बस दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही बस आॅटोमॅटिक गेअर असलेली आहे. त्यामुळे वारंवार गेअर बदलण्याच्या कटकटीपासून चालकांची सुटका होत आहे. शिवाय इंधन बचतीलाही यातून हातभार लागत आहे.खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एस.टी.महामंडळ आपली पारंपरिक ओळख पुसून आता आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. एस.टी.महामंडळातर्फे लाल बस, एशियाड बस आणि काही मार्गांवर शिवनेरी (व्हाल्वो) बससेवा चालविली जाते. प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल बस आणि एशियाड बसमध्ये कमालीचा बदल करण्यात आला आहे. नव्या लाल बसगाड्यांमधील आसन व्यवस्था अधिक आरामदायक केली जात आहे, तर एशियाड बसमध्ये पुशबॅक आसन व्यवस्था देण्यात येत आहे. वातानुकूलित प्रवासासाठी शिवनेरी बससेवा दिली जाते. आता अधिक आरामदायक प्रवासासाठी स्कॅनिया बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुणे-औरंगाबाद मार्गावर व्हॉल्वो बससह स्कॅनिया बसेसच्या माध्यमातून शिवनेरी बससेवा देण्यात येत आहे. स्कॅनिया बस बसेस आॅटोमॅटिक गेअरयुक्त आहेत. त्यामुळे गेअर बदलण्याची, क्लच दाबण्याचा चालकांचा त्रास कमी झाला आहे. शिवाय वारंवार गेअर बदलणे, क्लच दाबण्यातून इंधनाचा वापर अधिक होतो; परंतु या बसगाड्यांच्या माध्यमातून इंधनाची बचत होईल. या बसमधील आरामदायक आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, प्रत्येक आसनाजवळ ध्वनी व्यवस्थेसह अत्याधुनिक यंत्रणेने ही बस सज्ज आहे. त्यामुळे खाजगी वाहतूकदारांशी खऱ्या अर्थाने तोडीस तोड स्पर्धा सुरू केल्याचे दिसते.