शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धम्माचल येथे शनिवारी धम्म परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही अजिंठा लेणीलगत ‘धम्माचल’ येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद तसेच संथागार व भिक्खू निवासाचे उद्घाटन शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही अजिंठा लेणीलगत ‘धम्माचल’ येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद तसेच संथागार व भिक्खू निवासाचे उद्घाटन शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी १० वा. भदन्त शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संथागार व भिक्खू निवासाचे उद्घाटन होईल. त्यानंतर सकाळी ११.३० वा. भदन्त डॉ. एन. आनंद महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणारआहे. अध्यक्षस्थानी भदन्त धम्मसेवक महाथेरो असतील. इंग्लंड येथील भदन्त चंद्रबोधी महाथेरो यांच्या हस्ते धम्माचल स्मरणिकेचे प्रकाशन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भिक्खू संघाची धम्मदेशना होईल.या धम्म परिषदेत भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो,भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त आनंदबोधी महाथेरो,भदन्त करुणानंद महाथेरो,भदन्त एस. काश्यपायन महाथेरो,भदन्त डॉ. एम. सत्यपाल थेरो, भदन्त ज्ञानरक्षित आदी भिक्खूंसह खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ. पुुरुषोत्तम भापकर, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आदी मान्यवरांसह राज्यभरातून उपासक- उपासिका सहभागी होणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी सांगितले.परिषदेसाठी आर. के. गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके, डॉ. डी. के. गायकवाड, सु. ल. जाधव, डॉ. जी. के. डोंगरगावकर, बी. के. अदमाने, दत्तात्रय गवळे, डॉ. वैशाली प्रधान, डॉ. अभिजित वाडेकर, डॉ. किशोर साळवे परिश्रम घेत आहेत.