शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

साड्या चोरणाऱ्या महिलांना पकडले

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

वाळूज महानगर : साडी खरेदीचा बहाणा करून तीन साड्या लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

वाळूज महानगर : साडी खरेदीचा बहाणा करून तीन साड्या लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.वाळूजच्या गणेशनगरात मच्छिंद्र मन्साराम हुले यांचे त्रिमूर्ती कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. आज दि.३ रोजी दोन अनोळखी महिला दुकानात साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. साड्या खरेदीचा बहाणा करून त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या दाखविण्याचे दुकान मालक हुले यांना सांगितले. या महिलांसमोर ते वेगवेगळ्या साड्या टाकून कोणत्या साड्या पसंत करत याची वाट पाहत होते. दरम्यान, दुकानात दुसरे ग्राहक आल्यामुळे हुले हे त्यांना कपडे दाखवत असताना शिताफीने या महिलांनी तीन साड्या चोरून आम्हाला साड्या पसंत नसल्याचे सांगून त्या दुकानातून निघून गेल्या. या महिला दुकानातून निघून गेल्यानंतर दुकान मालक हुले यांना तीन साड्या गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी आसपास या महिलांचा शोध घेतला. मात्र. त्या मिळून न आल्याने त्यांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन साड्या चोरणाऱ्या अनोळखी महिलांची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा देगलूरकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने साड्या चोरणाऱ्या करुणा लखन भोसले व दिव्या अविनाश काळे या दोघींना अटक केली.